सुधारणा आवश्यक नोंदी:-
- गुणाकारात मांडणी योग्य करावी
- अभ्यासात सातत्य असावे
- अवांतर वाचन करावे
- इंग्रजी शब्दांचे पाठांतर करावे
- बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे
- शब्दसंग्रह करावा
- नियमित शुद्धलेखन लिहावे
- वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे
- विज्ञानाचे प्रयोग करून पहावे
- वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे
- शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा
- गटचर्चेत सहभाग घ्यावा
- चित्रकलेचा छंद जोपासावा
- संगणकाचा वापर करावा
- प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा
- गणित विषयाकडे लक्ष द्यावे
- गटकार्यात सहभाग वाढवावे
- गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे
- हस्ताक्षरात सुधारणा करावी
- विज्ञान प्रयोगात सहभाग असावा
- इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे
- इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे
- इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे
- इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा
- शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा
- गणित सूत्राचे पाठांतर करावे
- नकाशा वाचनाचा सराव करावा
- हिंदी भाषेचा उपयोग करावे
- संवाद कौशल्य आत्मसात करावे
- शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे
- शालेय परिपाठात सहभाग असावा
- उपक्रमामध्ये सहभाग असावा
- लेखनातील चुका टाळाव्या
- अवांतर पुस्तकाचे वाचन करावे
- संवाद कौशल्य वाढवावे
- जोडाक्षर वाचनाचा सराव करावा
- नियमित उपस्थित राहावे
- खेळात सहभागी व्हावे
- प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे
- वाचन व लेखनात सुधारणा करावी
- अक्षर सुधारणे आवश्यक
- स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे
- शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे
- उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
- भाषा विषयात प्रगती करावी
- अक्षर वळणदार काढावे
- गणितातील मांडणी योग्य करावी
- परिपाठात सहभाग घ्यावा
- नियमित अभ्यासाची सवय लावावी
- दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे
- गणिती क्रियाचा सराव करा
- इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे
0 Comments
If you Have Any Doubts, Let Me Know.