Viral Post

5/recent/ticker-posts

उतारा व त्यावर आधारित प्रश्न सोडवताना लक्षात ठेवायच्या महत्वाच्या बाबी


*उतारा व त्यावर आधारित प्रश्न*


स्कॉलरशिप   परीक्षेत  उतारा व त्यावर आधारित प्रश्न सोडवताना  लक्षात ठेवावयाच्या महत्वाच्या बाबी खालील प्रमाणे आहेत 

लक्षात ठेवा:-
प्रथम उतारा काळजीपूर्वक वाचा.
उताऱ्याचा आशय समजून घ्या.
उताऱ्यात आलेले शब्द , म्हणी व वाक्प्रचार यांचे अर्थ समजून घ्या.
उताऱ्यातदिलेले प्रसंग , संवाद, उपदेश यांकडे लक्ष द्या.
उताऱ्यावर ३ प्रश्न विचारले जातील.
विचारलेल्या प्रश्नाचा अर्थ व त्याचा योग्य पर्याय कोणता यांचा विचार करा.
उतारा, प्रश्न आणि दिलेले पर्याय न समजल्यास, ते पुन्हा वाचून समजून घ्या.
उत्तरांची खात्री झाल्यावरच पर्याय –क्रमांकांची वर्तुळे रंगवा .
उताऱ्यातील मजकुराच्या क्रमानेच प्रश्न विचारले जातील असे नाही.

Post Navi

Post a Comment

0 Comments