माझा छंद-चित्रकला
चित्रकला हा माझा आवडता विषय आहे. माझा तो छंदच आहे.
मला चित्रे बघायला आवडतात.
चित्रे काढायला आवडतात.
आईने माझ्यासाठी चित्रांचे पुस्तक आणले आहे.
रंगीत पेन्सिलीपण आणल्या आहेत.
एकदा बाईंनी आम्हांला चित्र काढायला सांगितले.
मी माझ्या घराचे चित्र काढले. ते बाईंना खूप आवडले.
त्यांनी ते काचेच्या कपाटात लावले.
सगळ्यांनी मला शाबासकी दिली.
0 Comments
If you Have Any Doubts, Let Me Know.