!! भाषिक उपक्रम !!
💥एका शब्दातील अक्षरांपासून योग्य अर्थाचे अनेक शब्द बनविणे.💥
एका शब्दातील अक्षरांपासून योग्य
अर्थाचे अनेक शब्द बनविणे.
*(१) तलवार --*
वाल, वार, वात,
तर, तवा, रवा, तरल.
*(२) आठवडा --*
आठ, वडा, आठव,
डाव, आव.
*(३) सरपण --*
सर, पण, सण,
रण, रस, पसर.
*(४) गायरान --*
गाय, रान, गान,
गारा.
*(५) यवतमाळ --*
माळ, तळ, तव
, मात, माय, वय.
*(६) नवनीत --*
नव, वनी, वन,
वतन, तन.
*(७) हवामान --*
हवा, मान, वान,
नवा.
*(८) नागपूर --*
नाग, पूर, नार
, गर , पू.
*(९) पसरट --*
पर , सर, पट,
टर, रस, सट, पसर.
*(१०) सहवास_ --*
वास, सह, वाह, हवा .
*(११) अहमदनगर --*
अहमद , नगर, नर
, नग , मन, मदन, मगर, दम, हरण, गरम.
*(१२) ताजमहाल --*
ताज, महाल, हाल
, महा, ताल, जहाल, लता, मल.
*(१३) महाभारत --*
महा, भारत, भार
, दार, मदार, मत,
भात,
हात, मर, रहा.
*(१४) यशवंतराव -- *
यश, यशवंत, राव, तवा, वरात, वंश, रात, वय.
*(१५) महामानव -- *
महान, मान, मानव,नव, मन.
*(१६) रजनीगंधा -- *
गंध, रज, गंज,धार , गंधार .
0 Comments
If you Have Any Doubts, Let Me Know.