मूळ संख्या
ज्या संख्येला फक्त १ व ती संख्या यांनी पूर्ण भाग जातो, त्या संख्येला मूळ संख्या (Prime Number) म्हणतात.
उदा. १, ३, ५, ७, ११, १३, १७, १९, ........ यांसारख्या संख्या.
१ ते १०० या संख्यांच्या दरम्यान एकूण २५ मूळ संख्या येतात .
१ ते १० :- २ , ३ , ५ , ७
११ ते २० :- ११ , १३ , १७ , १९
२१ ते ३० :- २३ , २९
३१ ते ४० :- ३१ , ३७
४१ ते ५० :- ४१ , ४३ , ४७
५१ ते ६० :- ५३ , ५९
६१ ते ७० :- ६१ , ६७
७१ ते ८० :- ७१ , ७३ , ७९
८१ ते ९० :- ८३ , ८९
९१ ते १०० :- ९७
0 Comments
If you Have Any Doubts, Let Me Know.