·
चला वाक्य वाचू
अजय उठ.अंघोळ कर.·
सरला चहा कर.सर्वांना चहा दे.
·
रमण बाजारातून भाजीपाला आण.
·
आपले घर नीटनेटके ठेवावे.
·
शाळेची तयारी करून मुले निघाली.
·
मैदानावर मुले लंगडी खेळत आहेत.
·
दौलत झाडावर चढला.
·
हात धुवा.जेवण करा.
·
कुमारने आवडीचे खेळणे विकत
घेतले.
·
मोठ्यांचा नेहमी आदर करावा.
·
गुलाबाला छान फुलं आली.
·
श्याम अभ्यास कर.
·
देवाला हात जोडून नमस्कार
करावा.
· पावसाळा सुरु झाला.शेतीच्या कामांना सुरुवात झाली.
·
आनंद हुशार मुलगा आहे.
·
दैव देते कर्म नेते.
·
नियमित अभ्यास करावा.यश निश्चित
मिळते.
·
नेहमी खरे बोलावे.
·
गर्वाचे घर नेहमी खाली असते.
·
उत्तम चारित्र्य हाच खरा दागिना
आहे.
·
मनस्वी मधुर आवाजात गायन करते.
·
सर्व विद्यार्थी नियमित शाळेत
येतात.
0 Comments
If you Have Any Doubts, Let Me Know.