Viral Post

5/recent/ticker-posts

माझा देश | मराठी निबंध





 माझा देश


भारत माझा देश आहे. माझा भारत विशाल आहे. 

येथे गंगेसारख्या विशाल नदया आहेत. 

हिमालयासारखे प्रचंड पर्वत आहेत.

माझा भारत फार प्राचीन आहे. 

येथे विविध धर्माचे लोक सलोख्याने राहतात. 

येथे अनेक भाषा बोलल्या जातात. 

येथे साधुसंत जन्माला आले. 

गांधीजींसारखे थोर महात्मे जन्मले.

माझा भारत महान आहे. 

मला माझ्या भारताचा खूप अभिमान वाटतो.





Post Navi

Post a Comment

0 Comments