English Cross Word Puzzle No 1
नमस्कार शिक्षक आणि विद्यार्थी मित्रहो. खास इंग्रजी शब्द संग्रह वाढविण्याचा उद्देश समोर ठेऊन या शब्द कोड्याची निर्मिती केली आहे.
दिलेल्या मराठी शब्दांना इंग्रजी मूळ शब्द शोधून हे शब्द कोडे सोडवायचे आहे .
हे शब्द कोडे तुम्ही प्रिंट करून घेऊ शकता अथवा आपल्या इंग्रजी विषयाच्या वहीत लिहून सोडवू शकता.
या शब्द कोड्याची उत्तरे पुढील शब्द कोड्याच्या शेवटी दिली जातील.
धन्यवाद !!
0 Comments
If you Have Any Doubts, Let Me Know.