---------------------------------
---------------------------------
माझा एक निश्चय
माझ्या वाढदिवशी मी सुलेखनाचा निश्चय केला.
मी दररोज पाच ओळी लिहितो. अगदी सावकाश लिहितो.
काने सरळ काढतो. वेलांट्या वळणदार काढतो. एक अक्षर लहान व एक अक्षर मोठे असे करत नाही.
मी खाडाखोड करत नाही. माझे हस्ताक्षर हळूहळू सुधारत आहे. आईबाबा खूश आहेत.

गुरुजींनी मला शाबासकी दिली. आता मी हस्ताक्षर स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावणार !
Tags:
मराठी निबंध