मानवी शरीरातील महत्त्वाच्या गोष्टी
1) शरीरातील सर्वात मोठी पेशी - न्यूरॉन
2) सर्वात मोठे हाड - मांडीचे हाड (फिमर, थाय बोन)
3) सर्वात लहान हाड - कानाचे हाड (स्टेपस,इयर ऑसिकल)
4) मानवी डोक्याचे वजन - 1400 ग्रॅम (चौदाशे ग्रॅम)
5) शरीरातील एकूण रक्त - पाच ते सहा लिटर
6) सामान्य रक्तदाब - 120/80 मि. मी पाऱ्याची उंची
7) लाल रक्तपेशींची संख्या -
पुरुष 5 ते 5.5 मिलीयन / क्युबिक सेंटीमीटर
स्त्रिया 4.5 ते 6 मिलियन / क्युबिक सेंटीमीटर
8) लाल रक्तपेशींचा जीवनकाळ - 120 दिवस
9) पांढर्या रक्तपेशींची संख्या - 5000 ते 10000 / क्युबिक सेंटीमीटर
10) पांढऱ्या रक्तपेशींचा जीवनकाळ 2 ते 5 दिवस
11) रक्तातील विविध श्वेत पेशींची संख्या -
अ) बेसोफील्स - 0.5 %
ब) इओसिनोफिल्स - 1 ते 3 %
क) मोनोसाईट्स - 3 ते 8 %
ड) लिम्फोसाईटस - 20 ते 25 %
इ) न्यूट्रोफिल्स - 40 ते 70 %
12) रक्तातील प्लेटलेट्स काउंट - 2 लाख ते 4 लाख क्युबिक सेंटीमीटर
13) हिमोग्लोबिन प्रमाण - पुरुष - 14 ते 16 ग्रॅम / 100 घसेमी.
स्त्रिया 12 ते 14 ग्रॅम / 100 घसेमी.
14) सर्व योग्य दाता रक्त गट - 'O' गट
15) सर्व योग्य ग्राही रक्तगट - 'AB' गट
16) शरीराचे मानवी तापमान - 98.4 फेरन हिट
17) कवटीची हाडे - बारा जोड्या
18) सर्वात मोठी अंत स्त्राव ग्रंथी - थायरॉईड ग्रंथी
19) हृदयाचे सामान्य ठोके - 72 ते 75 प्रति मिनिट
20) शरीरातील सर्वात कमी पुनरुद्भवन क्षमता - मस्तिष्क पेशी
21) नाडी (पल्स) दर - 72 प्रति मिनिट
22) शरीरातील एकूण हाडांची संख्या - 206 (213)
23) शरीरातील एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या - 639
24) शरीरातील सर्वात लांब अवयव (प्रकार) - त्वचा
25) मनुष्याच्या शरीरात जवळ जवळ किती टक्के पाणी असते - 65%
0 Comments
If you Have Any Doubts, Let Me Know.