Viral Post

5/recent/ticker-posts

शास्त्रज्ञांचे नाव व त्यांचे शोध

 

शास्त्रज्ञांचे नाव व त्यांचे शोध


अ.नं
शास्त्रज्ञांचे नाव
शोध
आर्यभट्ट
पृथ्वी तिच्या अक्षाभोवती फिरते.
अलेक्झांडर फ्लेमींग
पेनीसीलीन प्रतिजैविक
अल्सेंद्रो वोल्टा
विद्युत घट
चार्ल्स बॅबेज
संगणकाचा जनक
जॉन लाऊड
बॉलपेन
हम्फ्री डेव्हिज
डेव्हिज लॅम्प
जे जे थॉमसन
इलेक्ट्रॉन
क्लाईड विल्यम टॉमस्टन
प्लुटो ग्रह
हायपेशीया
पहिली स्त्री गणितज्ञ
१०
अ‍ॅंटनी लिवेनहॉक
काचेचे भिंग

अ.नं
शास्त्रज्ञांचे नाव
शोध
११
कार्ल फेड्रीक गॉस
विद्युत मापन
१२
अर्नेस्ट स्विंगटन
रणगाडा
१३
जेन पेरी ब्लांचर्ड
पॅराशुट
१४
जोसेफ लिस्टर
निर्जंतुक शस्त्रक्रिया
१५
अ‍ॅंटनी लिवेनहॉक
जंतू विज्ञानाचा जनक
१६
थॉमस अल्वा एडीसन
विजेचा दिवा
१७
चंद्रप्रकाश व्यंकट रमण
रमण इफेक्ट
१८
विक्रम साराभाई
अंतराळ वैज्ञानिक
१९
अल्बर्ट आईनस्टाईन
सापेक्षवादाचा सिद्धांत
२०
होमी जहांगीर भाभा
वैश्विक किरणांचा सिद्धांत
Post Navi

Post a Comment

0 Comments