नमस्कार , अभिजात मराठी साहित्य सेवा संघाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून पालघर जिल्हा वर्धापन दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील तमाम नागरिकांना पालघर जिल्ह्याची माहिती व्हावी तसेच आपल्याला असलेल्या माहितीचे अवलोकन व्हावे या उदात्त हेतूने या प्रश्नमंजुषेचे आयोजन केले आहे.
आपण हि चाचणी सोडवावी आणि चाचणीच्या शेवटी आपला अभिप्राय जरूर कळवावा.
धन्यवाद !!