Viral Post

5/recent/ticker-posts

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग-१



सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग-१

_________________________________________________________________________

प्रश्न-१) खालील पैकी कोणास 'काळकर्ते परांजपे' म्हणून ओळखले जाते?
उत्तर- रघुनाथराव परांजपे

प्रश्न-२) 'आमचे दोष आम्हाला कधी दिसू लागतील' हा निबंध __ यांनी लिहिला.
उत्तर- गोपाळ गणेश आगरकर

प्रश्न-३) खालील पैकी कोणी 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी' चे अध्यक्ष पद भूषविले होते?
उत्तर-  शाहू महाराज


प्रश्न-४) 'सब भूमी गोपाल की' व 'जय जगत' या घोषणांचे व त्यामागील विचारधारेचे श्रेय __ यांना जाते.
उत्तर- विनोबा भावे

प्रश्न-५) 'भारतीय सामाजिक परिषदे' च्या स्थापनेचे श्रेय न्यायमूर्ती रानडे यांना जाते, कोणत्या वर्षी या परिषदेची स्थापना करण्यात आली?
उत्तर-  1887

प्रश्न-६) खालील पैकी कोणते राज्य उत्तराखंड च्या सीमेला लागून आहे?
उत्तर- हिमाचल प्रदेश

प्रश्न-७) स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री कोण होते?
उत्तर-  मौलाना अबुल कलाम आझाद

प्रश्न-८) अलाई दरवाजा कोणत्या स्मारकाचा हिस्सा आहे?
उत्तर- कुतुब मीनार

प्रश्न-९) ऑस्ट्रेलिया विरूध्द कसोटी शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण?
उत्तर-   विनू मंकड

प्रश्न-१०) परमवीर चक्र कोणाच्या हस्ते प्रदान केले जाते?
उत्तर-  राष्ट्रपती

प्रश्न-११) कंप्युटरच्या इतिहासात प्रथम प्रोग्रामर कोणाला दर्शवले आहे ?
उत्तर- लेडी एडा लवलेस यांना कंप्युटरच्या इतिहासात प्रथम प्रोग्रामर म्हटले जाते.

प्रश्न-१२) इंटरनेट चे जनक कोणाला म्हटले आहे ?
उत्तर- विंट सर्फ यांना इंटरनेट चे जनक म्हटले आहे.

प्रश्न-१३)प्रथम विद्यूत कंप्युटर चे नाव काय होते ?
उत्तर- प्रथम विद्यूत कंप्युटर चे नाव मार्क हे आहे.

प्रश्न-१४) कंप्युटर मध्ये प्रयुक्त होणारी आईसी चिप्स कसा पासून बनली असते?
उत्तर- कंप्युटर मध्ये प्रयुक्त होणारी आईसी चिप्स सिलिकॉन पासून बनली असते.

प्रश्न-१५) भारतात कंप्युटर विज्ञान मध्ये पीएचडी करणारे पहिले व्यक्ती कोण आहे?
उत्तर- भारतात कंप्युटर विज्ञान मध्ये पीएचडी करणारे पहिले व्यक्ती डॉ राजरेड्डी आहे.

प्रश्न-१६) भारतात रेल्वे मध्ये प्रथम कम्प्युटर रिजर्वेशन पद्धत कुठे लागू झाली होती ?
उत्तर- भारतात रेल्वे मध्ये प्रथम कम्प्युटर रिजर्वेशन पद्धत नवी दिल्ली मध्ये लागू झाली होती.

प्रश्न-१७) इंटरनेटचा सम्राट कोणाला म्हणतात ?
उत्तर- इंटरनेटचा सम्राट मासायोशी सन ला म्हणतात.

प्रश्न-१८) इंटरनेटवर जनगणना करणारा विश्वातील सर्वात पहिला देश कोणता ?
उत्तर- इंटरनेटवर जनगणना करणारा विश्वातील सर्वात पहिला देश सिंगापूर आहे.

प्रश्न-१९) भारतात जास्त इंटरनेट वापरले जाणारे राज्य कोणते आहे ?
उत्तर- भारतात जास्त इंटरनेट वापरले जाणारे राज्य महाराष्ट्र आहे.

प्रश्न-२०) विश्वात कंप्युटर साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो ?
उत्तर- विश्वात कंप्युटर साक्षरता दिवस २ डिसेंबर ला साजरा केला जातो.
_____________________________________________
Post Navi

Post a Comment

0 Comments