💢इयत्ता १ ली ते ८ वी साठी विषयनिहाय प्रकल्प यादी 💢
विषय :- भाषा
💥 कथा व कवितांचा संग्रह करणे.
💥 वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे.
💥 नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे
💥 निवडक उताऱ्यांचा संग्रह करणे.
💥 भाषिक खेळ व शब्दकोडी तयार करणे.
💥 चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे.
विषय :- गणित
💥 बिलाच्या विविध पावत्यांचा संग्रह करणे.
💥 व्याख्या, सूत्र नियमांचे संकलन करणे.
💥 नाणी व नोटांचा संग्रह करणे.
💥 पुठ्ठ्याचा वापर करून पाव, अर्धा, पाऊण, एक असे आकार तयार करणे.
विषय :- विज्ञान
💥 शास्त्रज्ञांची नावे व लावलेले शोध यांचा तक्ता तयार करणे.
0 Comments
If you Have Any Doubts, Let Me Know.