१९. माझी आनंददायी शाळा स्वाध्याय प्रश्न उत्तर
------------------------------------------------------------------------
प्रश्न : दोन - तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
१. शाळेत शिकण्याबरोबर आपण इतर कोणकोणत्या गोष्टी करतो ?
उत्तर: शाळेत शिकण्याबरोबरच आपण खूप मित्र मैत्रिणी मिळवतो. एकमेकांच्या मदतीने अभ्यास करतो, एकत्र दाबा खातो. स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात सहभागी होतो. सहलीला जातो. वर्ग स्वच्छ ठेवतो आणि सजवतो. अशा अनेक गोष्टी आपण शिकण्याबरोबर करत असतो.
२. शिकण्यातील आनंद कशामुळे वाढतो ?
उत्तर: शाळेत रोज सर्वजन गणवेश घालून येतात मात्र ज्या दिवशी गणवेश घालायला सुट्टी असते त्या दिवशी सर्वजन रंगीबेरंगी कपडे घालून येतात. त्यामुळे वर्गात विविधता आल्याने आनंद वाढतो. एकमेकांच्या विविधतेबद्दल आपण जेव्हा आदर बाळगतो, एकमेकांना मदत करतो, तेव्हा आपल्याला शिकण्यातील आनंद वाढतो.
------------------------------------------------------------------------------
प्रश्न : रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .
१. एकमेकांना ................. केली की कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करता येते.
उत्तर: एकमेकांना मदत केली की कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करता येते.
२. शाळेत शिकण्याचा आनंद प्रत्येक............................ मिळाला पाहिजे .
0 Comments
If you Have Any Doubts, Let Me Know.