💥विवेकदीप दिवाळी काव्य विशेषांक 2020💥
सस्नेह जय शिवराय!!
"विवेकदीप दिवाळी अंक २०२०" हा डिजीटल दिवाळी अंक प्रकाशित करतांना मनस्वी आनंद होत आहे आपण दिलेला प्रतिसाद व सहकार्य यामुळे हा काव्यमय दिवाळी अंक सजला आहे. कोविड कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन डिजीटल अंक प्रकाशित करावा असे मनात आले. आपल्यासारख्या दिग्गजांची साथ मिळाली आणि अंक पूर्णत्वास गेला. निवडक कवींचे निवडक काव्य या अंकात प्रसिद्ध केली आहेत. अपेक्षा आहे आपणास आवडतील.
आपण हा अंक लाईक करा, शेयर करा.
आपले
संपादक - स्वप्नील शंकर पाटील
निर्मीती प्रमुख - विवेक शेळके
ई-बुक स्वरुपात पाहण्यासाठी👉 https://online.fliphtml5.com/nqbhh/xfsy/
विवेकदीप दिवाळी अंक pdf स्वरुपात डाउनलोड करण्यासाठी
येथे क्लिक करा👇
शब्द शब्द जोडुनी तुम्ही काव्य उभे केले या सर्व काव्यांना एकत्र करू विवेक रुपी दीप उभा केला या दीपाला सतत प्रकाशित राहूदे हीच शुभेच्छा जय श्रीराम
ReplyDeleteखूपच छान !!
ReplyDelete