समाजशास्त्र : वर्णनात्मक नोंदी :-
- ऐतिहासिक स्थळाची माहिती सांगतो
- सुचवलेल्या घटना अचूक आणि स्पष्ट शब्दात सांगतो
- घटना अगदी जशीच्या तशी सांगतो
- प्रश्न लक्ष देऊन ऐकतो व उत्तरे देतो
- भौगोलिक परीस्थिती लोकजीवन ह्यावर माहिती देतो
- विविध भौगोलिक जीवनाची माहिती देतो
- सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करतो
- नकाशावरून दिशा व ठिकाण् सांगतो
- नकाशा कुतूहलाने बघतो आणण गावाांची नावे साांगतो
- स्वाध्यायाची परीणामकारक उत्तरे देतो
- जुना काळ व चालू काळ ह्याबाबत स्पष्टीकरण देतो
- ऐतिहासिेक वस्तूंचा संग्रह करतो
- प्राचीन मानवी जीवन आणि व्यवहाराबाबत माहिती देतो
- प्राचीन काळातील घडलेल्या घटना जाणतो
- संविधान व प्रतिज्ञा म्हणतो
- समाजसुधारकाची माहिती सांगतो
- संविधानाचे महत्व सांगतो
- थोर नेत्याची माहिती सांगतो
- ऐतिहासिक घटनांची इसवी सन सांगतो
- नागरिकाचे मूलभूत अधिकार सांगतो
- प्रादेशिक लोकजीवनाची माहिती घेतो
- नकाशे काढतो व भरतो
- नकाशा वाचन करतो
- नकाशातील स्थाने व ठिकाणे दर्शवितो
- नैसर्गिक आपत्तीची माहिती घेतो
- पृथ्वी गोलाचा अभ्यास करतो
- लोकसंख्येचे दुष्परिणाम सांगतो
- लोकसंख्या जनजागृती करतो
- क्षेत्रभेटीत सहभागी होतो
- सहलीतील निरीक्षणाची नोंद करतो
- वृक्षारोपण व संवर्धन करतो
- राष्ट्रीय संपत्तीची जोपासना करतो
- नैसर्गिक साधनसंपत्तीचा काटकसरीने वापर करतो
- पर्यावरण संवर्धंनासाठी क्रियाशील भाग घेतो
- पर्यावरण दुष्परिणामाची कारणे समजून घेतो
- ऐतिहासिक व भौगोलिक स्थळाची माहिती घेतो
0 Comments
If you Have Any Doubts, Let Me Know.