Viral Post

5/recent/ticker-posts

कला वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन

 


कला शिक्षण : वर्णनात्मक नोंदी :-

  • कलेचे विविध प्रकार समजून घेतो
  • मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटतो
  • चित्रात रंग भरताना रंगसंगती राखतो
  • चित्रे सुंदर काढतो
  • प्रमाणबद्ध रेखाटन करतो
  • मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो
  • रंगाच्या छटातील फरक ओळखतो
  • चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो
  • चित्राच्या स्पर्धेत सहभाग घेतो
  • कलात्मक दृष्टीकोन ठेवतो
  • विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो
  • कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो
  • वर्ग सजावट करतो
  • मातीपासून विविध आकार बनवितो
  • स्व निर्मितीतून आनंद मिळवितो
  • नृत्य, नाट्य व गायन मध्ये सहभाग घेतो
  • शारीरिक शिक्षण
  • खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो
  • आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो
  • तालबद्ध हालचाली करतो
  • गटाचे नेतृत्व करतो
  • खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवतो
  • गटातील सहकार्यांना मार्गदर्शन करतो
  • इतराशी खिलाडू वृत्तीने वागतो
  • विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो
  • खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करतो
  • मैदानावरील विविध कामे आवडीने करतो
  • क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करतो
  • आरोग्यदायी सवयीचे पालन करतो
  • मनोरंजक खेळात सहभागी होतो
  • शारीरिक श्रम आनंदाने करतो
  • मैदानाची स्वच्छता करतो
  • जय पराजय आनंदाने स्वीकारतो
  • पंचाच्या निर्णयाचे आदर करतो
  • खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करतो
  • श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेतो
  • शिस्तीचे पालन करतो
  • विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो
  • विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेतो
  • विविध योगासने व कवायत प्रकार सादर करतो
  • कलेविषयी रुचि ठेवतो
  • दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो
  • आरोग्यासाठी व्यायामाचे महत्व सांगतो
Post Navi

Post a Comment

0 Comments