सामान्य विज्ञान : वर्णनात्मक नोंदी :-
- आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणे यांचे फायदे स्पष्ट करतो
- वनस्पती ,प्राणी व मानव यांचे परस्परावलंबन सांगतो
- विविध पदार्थाचे गुणधर्म सांगतो
- वैज्ञानिक राशीची एकके सांगतो
- विविध प्रकारच्या बलाची माहिती सांगतो
- चुंबकीय व अचुंबकीय पदार्थ ओळखतो
- धातू व अधातू सांगतो
- नैसर्गिक घटनामधील कार्यकारणभाव लक्षात घेतो
- भौतिक राशीचा दैनंदिन जीवनात वापर करतो
- मानवी जीवनात विज्ञानाची भूमिका स्पष्ट करतो
- जैविक - अजैविक घटकाचे वर्गीकरण करतो
- सजीव व निर्जीव वर्गीकरण करतो
- मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याचे प्रयोग करतो
- प्रथमोपचाराची माहिती सांगतो
- परिसरात घडणार्या घटनांची माहिती घेतो
- अवकाशीय घटना समजून घेतो
- वैज्ञानिक शोध व तंत्रज्ञानामुळे झालेली प्रगती सांगतो
- वैज्ञानिक सोप्या प्रतिकृती तयार करतो
- प्रयोगाच्या साहित्याची मांडणी करतो
- प्रयोगाचे साहित्य काळजीपूर्वक हाताळतो
- प्रयोगाची अचूक आकृत्या काढतो
- धोकादायक वस्तु हाताळताना विशेष कळाजी घेतो
- पदार्थ्याच्या संज्ञा सांगतो
- बदलाचे प्रकार सांगतो
- बदलाचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करतो
- पारीभाषिक शब्दाचे अर्थ समजून घेतो
- नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्त्व सांगतो
- समतोल आहाराचे महत्व सांगतो
- रोगाची माहिती घेतो व लक्षणे सांगतो
- रोगावरील उपायाची माहिती करून घेतो
- प्रदूषणाचे प्रकार सांगतो
- प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगतो
- प्रदूषण टाळण्याचे उपाय सांगतो
- वृक्ष संवर्धंनासाठी कार्यशील राहतो
- पाण्याचे महत्व जाणतो
- पिके,हवामान,जमीन इ विषयी माहिती संकलित करतो
- नैसर्गिक आपत्तीची माहिती करून घेतो
- वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासतो
- पाणी संवर्धंनासाठी उपाय समजून घेतो
- अंधश्रद्धा व गैरसमजुतीबाबत जनजागृती करतो
- विज्ञानातील गंमतीजमती सांगतो
- टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करतो
- वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो
- विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्व जाणतो
- विज्ञानाचा आपणास होणारा फायदा सांगतो
- आधुनिक शोधाची माहिती घेतो
- वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासतो
0 Comments
If you Have Any Doubts, Let Me Know.