Viral Post

5/recent/ticker-posts

कार्यानुभव वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन

 


कार्यानुभव : वर्णनात्मक नोंदी :-

  • कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो
  • कृती,उपक्रम आवडीने करतो
  • उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करतो
  • तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडतो
  • परिसर स्वच्छ ठेवतो
  • नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करतो
  • कृती करताना नवीन तंत्राचा व तंत्रज्ञानाचा वापर करतो
  • आधुनिक साधनाचा वापर करतो
  • व्यावसायिक कौशल्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो
  • चर्चेत सहभागी होतो
  • समस्या निराकरणासाठी उपाय शोधतो
  • विविध मुल्याची जोपासना करतो
  • साहित्य,साधने वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो
  • शिक्षकाचे सहकार्य घेतो
  • आत्मविश्वासाने कृती करतो
  • समजशील वर्तन करतो
  • ज्ञानाचा उपयोग उपजीवेकेसाठी करतो
  • समाजाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी झटतो
  • दिलेले प्रात्यक्षिक पूर्ण करतो
  • प्रकल्प स्वत:च्या सहभागातून पूर्ण करतो
  • प्रकल्पाचे सादरीकरण चांगले करतो
Post Navi

Post a Comment

0 Comments