शा. शिक्षण वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन
शा. शिक्षण : वर्णनात्मक नोंदी :-
- खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो
- आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो
- तालबद्ध हालचाली करतो
- गटाचे नेतृत्व करतो
- खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवतो
- गटातील सहकर्यांना मार्गदर्शन करतो
- इतराशी खिलाडू वृत्तीने वागतो
- विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो
- खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करतो
- मैदानावरील विविध कामे आवडीने करतो
- क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करतो
- आरोग्यदायी सवयीचे पालन करतो
- मनोरंजक खेळात सहभागी होतो
- शारीरिक श्रम आनंदाने करतो
- मैदानाची स्वच्छता करतो
- जय पराजय आनंदाने स्वीकारतो
- पंचाच्या निर्णयाचे आदर करतो
- खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करतो
- श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेतो
- शिस्तीचे पालन करतो
- विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो
- विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेतो
- विविध योगासने व कवायत प्रकार सादर करतो
- कलेविषयी रुचि ठेवतो
- दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो
- आरोग्यासाठी व्यायामाचे महत्व सांगतो
0 Comments
If you Have Any Doubts, Let Me Know.