सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग-३
_____________________________________
प्रश्न-१) मुंबईतील व्हिक्टोरिया गार्डनचे नामकरण कोणत्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाच्या नावावरुन केले गेले?उत्तर- जिजामाता
प्रश्न-२) या पैकी कॉम्प्यूटर मधील मेमरी लोकेशन कोणते आहे?
उत्तर- रजिस्टर
प्रश्न-३) कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे?
उत्तर- सिक्किम
प्रश्न-४) संगणकातील 'वर्ड प्रोसेसर' या प्रणालीत कोणत्या सुविधेमुळे एका ओळीत शब्द मावत नसल्यास आपोआप दुसर्या ओळीच्या सुरवातीला घेतला जातो?
उत्तर- वर्ड रॅप
प्रश्न-५) शिप्रा नदीच्या उपनद्या सरस्वती व खान कोणत्या शहरात आहेत?
उत्तर- इंदूर
प्रश्न-६) सागर पोलीस अधिकारी अकादमी कोठे स्थापन होणार आहे?
उत्तर- रायगड!
प्रश्न-७) वादग्रस्त तारली धारण कोणत्या जिल्हात आहे?
उत्तर- सातारा!
प्रश्न-८) महाराष्ट्र राज्या ई-पंचायत मध्ये कितवा क्रमांक मिळाला?
उत्तर- दुसरा!
प्रश्न-९) भारतीय हाकी संघाचा कर्णधार कोण?
उत्तर- सरदार सिंग!
प्रश्न-१०) भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर कोणते?
उत्तर- पदमनाथ स्वामी मंदिर केरळ (महाराष्ट्रातील शिर्डी साई मंदिर)!
प्रश्न-११)सर्वाधिक प्रेरणादायी व्यावसायिक महिलांच्या सूचीमध्ये सर्वप्रथम क्रमांक या महिलेला देण्यात आला.
उत्तर- जे.के. रोलिंग
प्रश्न-१२) हॅरिपॉटर या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण?
उत्तर- जे.के. रोलिंग
प्रश्न-१३) अमेरिकेतील न्यू ऑक्सफोर्ड शब्दकोशने सारा पॉलिनद्वारा निर्माण केलेला नवीन शब्द याला 2010 चा ‘वर्ड ऑफ द इअर’ घोषित करण्यात आला.
उत्तर- रिफ्यूडिएट
प्रश्न-१४) मिस वर्ल्ड 2010 चा किताब या विश्वसुंदरीने जिंकला.
उत्तर- एलेक्जेद्रिया मिल्स (अमेरिका)
प्रश्न-१५) प्रथमच देण्यात येत असलेला आंतरराष्ट्रीय नियोनेट्ल नìसग उत्कृष्टता पुरस्कार हा या भारतीय नर्सला देण्यात आला.
उत्तर- रेखा काशिनाथ सामंत
प्रश्न-१६) खालील पैकी कोणत्या राज्याने 1 ऑगस्ट 2012 नंतर निवृत्ती वेतनास पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी 'ई-पेन्शन' पद्धती कार्यान्वित केली?
उत्तर- हरियाणा
प्रश्न-१७) कोणत्या राज्याने अलीकडेच 25 ते 40 वर्षे वयोगटातील आणि वार्षिक 36 हजार रुपये पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील बेरोजगारांसाठी दरमहा 1000 रुपये बेरोजगार भत्ता सुरु केला?
उत्तर- उत्तरप्रदेश
प्रश्न-१८) राज्यातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि संस्थांना कोणता पुरस्कार देण्यात येतो?
उत्तर- अहिल्याबाई होळकर
प्रश्न-१९) महाराष्ट्रातील ___ जिल्ह्यातील मेंढालेखा या गावात लोक सहभागातून जंगल व्यवस्थापन व संवर्धनाचे काम केले जाते.
उत्तर- गडचिरोली
प्रश्न-२०) भोपाळ वायुदुर्घटना __या वर्षी घडली होती.
उत्तर- 1984
0 Comments
If you Have Any Doubts, Let Me Know.