सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग-२
_______________________________________
प्रश्न-१) झिरोग्राफीचा संशोधक कोण?उत्तर- चेस्टर चार्ल्सट्न
प्रश्न-२) कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?
उत्तर- गोदावरी
प्रश्न-३) या पैकी कोणती भारतीय भाषा सिंगापूरच्या चार अधिकृत भाषांपैकी एक आहे?
उत्तर- तामिळ
प्रश्न-४) भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?
उत्तर- आसाम
प्रश्न-५) जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?
उत्तर- मणिपुरी
प्रश्न-६) भारतात ताग निर्मितीचे प्रमुख केंद्र कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- पश्चिम बंगाल (कोलकात्ता)!
प्रश्न-७) रेगुर मृदेचा उपयोग कोणत्या पिकासाठी मोठ्याप्रमाण होतो?
उत्तर- कापूस!
प्रश्न-८) महाराष्ट्राचे प्रमुख पिक कोणते?
उत्तर- ज्वारी!
प्रश्न-९) दोन्ही हंगामांमध्ये येणारे पिक कोणते?
उत्तर- ज्वारी!
प्रश्न-१०) पेशव्यांची राजधानी कोणती?
उत्तर- पुणे!
प्रश्न-११)भारतीय हरितक्रांतीचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते ?
उत्तर- डॉ.स्वामीनाथन
प्रश्न-१२) 'पोलादी पडदा' या संज्ञेचे जनक कोण?
उत्तर- विन्स्टन चर्चिल
प्रश्न-१३) जांभूळ चे लेखक कोण?
उत्तर- विठ्ठल उमप
प्रश्न-१४) देशातील सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँका कोणत्या?
उत्तर- SBI, 2) Panjab National Bank 3) Bank of Baroda
प्रश्न-१५) भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते आणि कुठल्या राज्यात व जिल्ह्यात आहे?
उत्तर- कर्नाळा, जिल्हा-रायगड, राज्य-महाराष्ट्र
प्रश्न-१६) भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- मध्य प्रदेश
प्रश्न-१७) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?
उत्तर- नंदुरबार
प्रश्न-१८) कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते?
उत्तर- केरळ
प्रश्न-१९) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
उत्तर- 1945
प्रश्न-२०) व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट कोणी पास केला?
उत्तर- लॉर्ड लिटन
0 Comments
If you Have Any Doubts, Let Me Know.