!! मराठी सुविचार !!
१)"जीवनात कधी कुणाला कमी समजू नका ,कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही"
२) "श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे व्यक्तीमत्व."
३) "भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो तयार करणे."
४) "यशाजवळ पोहचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो."
५) "ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्या वाटेने मागे जाण्याचा विचार कधीही करु नका कारण तुम्हाला परत जाण्यासाठी जेव्हढे अंतर आहे ,तेव्हढ्याच अंतरावर तुमचे उद्दिष्ट आहे."
६) "दुसरे ध्येय ठेवण्यासाठी किंवा नवीन स्वप्न पाहण्यास आपण कधीही वयाने वयस्कर नाही."
७) "आयुष्यात आपण किती वेळा हरला आहे काही फरक पडत नाही कारण तुमचा जन्म जिंकण्यासाठी झाला आहे".
८) " यशाचा मुख्य आधार म्हणजे सकारात्मक विचार आणि निरंतर प्रयत्न ".
९) "कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही , त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो ".
१०) "भविष्य बदलता येत नसेल तर सवयी बदला, चांगल्या सवयी तुमचे भविष्य बदलून टाकतील ".
0 Comments
If you Have Any Doubts, Let Me Know.